UPSC EPFO भरती 2025 : UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना भरती 2025 – एकूण 230 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी व सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त पदांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना 29 जुलै 2025 ते 18 ऑगस्ट 2025 दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येईल.
एकूण पदसंख्या
एकूण जागा: 230
अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी: 156 जागा
सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त: 74 जागा
शैक्षणिक पात्रता
पद
पात्रता
अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी
कोणत्याही शाखेतील पदवी
सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त
कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा (18 ऑगस्ट 2025 रोजी)
पद
सामान्य / EWS
OBC
SC/ST
PwBD
अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी
30 वर्षे
33 वर्षे
35 वर्षे
40 वर्षे
सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त
35 वर्षे
38 वर्षे
40 वर्षे
45 वर्षे
पगार श्रेणी (Pay Scale)
EO/AO: Level-08 (7th CPC)
APFC: Level-10 (7th CPC)
फी रक्कम
श्रेणी
फी
सामान्य / OBC
₹25/-
SC / ST / PH / महिला
फी नाही
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु होण्याची तारीख: 29 जुलै 2025 (दुपारी 12:00 पासून)
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 ऑगस्ट 2025 (रात्री 11:59 पर्यंत)
नोंद
सदर भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक तपशील व सूचना upsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.