Ladki Bahin Yojana Update – 50 लाख महिलांचा लाभ बंद | कारण आले समोर
Ladki Bahin Yojana Update – 50 लाख महिलांचा लाभ बंद | कारण आले समोर Ladki Bahin Yojana Major Update: लाडक्या बहिणीसाठी धक्कादायक बातमी; ५० लाख महिलांचा लाभ कायमचा बंद, पहा कारण
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या तब्बल 50 लाख महिलांना आता या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. पडताळणी दरम्यान आर्थिक अटी, उत्पन्न मर्यादा आणि इतर योजनांचा लाभ घेतल्याने त्यांना योजनेंतर्गत लाभ बंद करण्यात आला आहे.
📌 का अपात्र ठरवण्यात आलं?
- 14 लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत होत्या
- काही महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त
- 2289 सरकारी कर्मचारी महिलांना लाभ
- एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी अर्ज
- 2.25 लाख महिलांकडे चारचाकी वाहन
- 14,298 पुरुषांनी देखील अर्ज केले
योजनेची पडताळणी ५ महिन्यांपासून सुरू होती. सरकारकडून आता अपात्र महिलांची यादी final करण्यात आली आहे आणि त्यांच्या खात्यातील रक्कम थांबवण्यात आली आहे.
🔍 तुमचं नाव आहे का यादीत?
जर तुमच्या कुटुंबातील कोणी Ladki Bahin Yojana चा लाभ घेत असेल, तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुमचं नाव यादीत आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी PDF लिंक लवकरच उपलब्ध करू.
🗂️ आकडेवारीनुसार:
तपशील | संख्या |
---|---|
अपात्र महिला (एकूण) | 50 लाख+ |
नमो शेतकरी योजनेतील महिला | 14 लाख+ |
सरकारी महिला कर्मचारी | 2289 |
चारचाकी वाहनधारक महिला | 2.25 लाख |
स्वतःहून लाभ नाकारलेले अर्ज | 60,000+ |
📢 महत्त्वाची सूचना:
- ही यादी अजून अपडेट होत आहे
- फसवणूक झाल्यास तुमचं नावही बाद होऊ शकतं
- सर्व अर्जदारांनी पडताळणी स्थिती तपासावी
📰 अशाच updates साठी naukrimadat.com ला रोज भेट द्या आणि WhatsApp/Telegram ग्रुप जॉईन करा.