AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!

AIIMS CRE Bharti 2025: नमस्कार मित्रांनो! AIIMS CRE Bharti 2025 ही एक मोठी संधी घेऊन आली आहे ज्यामध्ये 2300+ पेक्षा अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवलीजात आहे. ही भरती Group B आणि Group C कॅटेगरीमधील अनेक पदांसाठी आहे जसे की Assistant Dietician, Assistant, Assistant Admin Officer, Data Entry Operator, Junior Admin Assistant, Lower Division Clerk, Assistant Engineer आणि इतर विविध पदांचा समावेश आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

ही भरती AIIMS म्हणजेच All India Institute of Medical Sciences(अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) आणि इतर केंद्रीय सरकारी संस्था व बॉडींसाठी आयोजित करण्यात आली आहे. या संस्थांमध्ये नोकरी करणे ही एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते आणि त्यामुळेच ही भरती अनेक उमेदवारांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे.

AIIMS CRE-2025 ची Detailed Recruitment Advertisement (DRA) ही Examination Section कडून जाहीर करण्यात आली असून, संपूर्ण प्रक्रिया Common Recruitment Examination च्या माध्यमातून पार पडणार आहे.

भर्ती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख जरूर वाचा.

AIIMS-CRE-BHARTI-2025

AIIMS CRE Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशील (Details) माहिती (Information)
Organization Name (संस्था) AIIMS – All India Institute of Medical Sciences
Total Posts(एकूण पदसंख्या) 2300+ Group B & C पदांसाठी भरती
Job Location(नोकरीचे ठिकाण) संपूर्ण भारत (All India)
Application Fees (अर्ज शुल्क) General/OBC: ₹3000/-SC/ST/EWS: ₹2400/-PWD: शुल्क नाही (No Fee)
Pay Scale(वेतनमान) – ₹35,400 ते ₹1,12,400/- (ग्रुप B पदांसाठी)- काही पदांसाठी ₹1,01,500 ते ₹1,68,900/– वेतन पदावर व पात्रतेवर अवलंबून असेल
Recruitment Exam Name AIIMS Common Recruitment Examination (AIIMS CRE-2025)
Recruitment Level (भरती स्तर) Central Government Level Recruitment (केंद्रीय सरकारी स्तरावर भरती

 

AIIMS CRE Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

टप्पा (Event) तारीख (Date)
जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख 12 जुलै 2025
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 12 जुलै 2025
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 (संध्याकाळी 5:00 पर्यंत)
अर्ज स्टेटस तपासण्याची तारीख 7 ऑगस्ट 2025
CBT (Computer Based Test) Tentative तारीख 25 आणि 26 ऑगस्ट 2025
Skill Test ची तारीख नंतर सूचित केली जाईल
Admit Card प्रसिद्ध होण्याची तारीख परीक्षा तारखेपूर्वी 3 दिवस
परीक्षा केंद्र माहिती प्रसिद्ध होण्याची तारीख परीक्षा तारखेपूर्वी 7 दिवस

AIIMS CRE Bharti 2025: Important Links & Official Notification – अर्ज लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटक लिंक/माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइट इथे क्लिक करा
भरतीची Short Notice जाहिरात (PDF)  Click Here
ऑनलाइन अर्ज इथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (रोजच्या अपडेटसाठी) येथे क्लिक करा

AIIMS CRE Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

AIIMS CRE Bharti 2025 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन आहे. खाली दिलेली स्टेप बाय स्टेप मार्गदर्शिकावापरून तुम्ही सहज अर्ज करू शकता.


🖥️ स्टेप-बाय-स्टेप अर्ज प्रक्रिया (Step-by-Step Application Process):

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या
    • AIIMS च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. “CRE-2025” लिंक निवडा
    • होमपेजवर “Common Recruitment Examination (CRE-2025)” वर क्लिक करा.
  3. नवीन नोंदणी (Registration) करा
    • नवीन उमेदवारांनी “New Registration” लिंकवर क्लिक करून नाव, ईमेल, मोबाईल नंबर व पासवर्ड सेट करा.
  4. लॉगिन करा आणि अर्ज फॉर्म भरा
    • नोंदणीनंतर लॉगिन करून व्यक्तिगत माहिती, शैक्षणिक तपशील, अनुभव व फोटो/सिग्नेचर अपलोड करा.
  5. अर्ज शुल्क भरा (Application Fee Payment)
    • तुमच्या श्रेणीनुसार अर्ज शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग द्वारे भरा:
      • General/OBC: ₹3000/-
      • SC/ST/EWS: ₹2400/-
      • PwBD: ₹0 (सूटी)
  6. फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट घ्या
    • सर्व माहिती नीट तपासून अर्ज Submit करा.
    • भविष्यासाठी अर्जाची प्रिंटआउट आणि पेमेंट स्लिप जतन करा.

⚠️ महत्त्वाच्या सूचना:

  • एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर सुधारणेची परवानगी नाही.
  • एकापेक्षा जास्त ग्रुपसाठी अर्ज करत असल्यास, प्रत्येक ग्रुपसाठी वेगळा अर्ज व शुल्क लागू होईल.
  • कोणत्याही कागदपत्राची प्रत ऑफलाइन पाठवायची नाही.
  • अर्ज करताना फोटो, सिग्नेचर व अंगठ्याचा ठसा स्पष्ट व फॉरमॅटमध्ये असावा.