PMC Teacher Bharti 2025: पुणे महानगरपालिका 284 शिक्षक पदांची भरती सुरू
पुणे महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शिक्षक पदासाठी PMC Teacher Bharti 2025 जाहीर झाली आहे. मराठी व इंग्रजी माध्यमासाठी एकूण 284 शिक्षक पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संधी असून, 29 जुलै 2025 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.
PMC Teacher Bharti 2025 – रिक्त पदांची माहिती
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) | 213 |
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) | 71 |
एकूण पदे | 284 |
शैक्षणिक पात्रता
- मराठी माध्यमासाठी: D.Ed./B.Ed. (मराठी माध्यम)
- इंग्रजी माध्यमासाठी: D.Ed./B.Ed. (इंग्रजी माध्यम)
वयोमर्यादा (Age Limit)
उमेदवाराचे वय 22 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे.
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट दिली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी अर्ज फक्त Offline (ऑफलाइन) पद्धतीनेच स्वीकारले जातील.
अर्ज सादर करण्याचा पत्ता:
शिक्षण विभाग (प्राथमिक),
पुणे महानगरपालिका कार्यालय,
कै. भाऊसाहेब शिरोळे भवन,
जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे – 411005
अर्ज फी
सर्व प्रवर्गासाठी अर्ज फी नाही.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 29 जुलै 2025
महत्त्वाच्या लिंक्स
शिक्षक बनण्याची संधी गमावू नका! योग्य शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज सादर करावा.
अशाच सरकारी भरती अपडेट्ससाठी naukrimadat.com ला दररोज भेट द्या.