SSC Havaldar Bharti 2025: कर्मचारी चयन आयोग “हवालदार” पदासाठी भरती सुरू – 10वी पास उमेदवारांसाठी संधी
कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत हवालदार पदासाठी मोठी भरती सुरू झाली आहे. ही भरती CBIC आणि CBN विभागांअंतर्गत होणार असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2025 आहे.
SSC Havaldar Bharti 2025 – भरतीचे संक्षिप्त विवरण
भरतीचे नाव | SSC Havaldar Bharti 2025 |
---|---|
पदाचे नाव | हवालदार (CBIC आणि CBN) |
पदसंख्या | 1075+ |
शैक्षणिक पात्रता | किमान 10वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 18 ते 27 वर्षे (आरक्षणानुसार सवलत) |
अर्ज प्रकार | ऑनलाइन |
अर्ज शुल्क | सामान्य वर्ग: ₹100/- SC/ST/PwD/ExSM: शुल्क नाही |
निवड प्रक्रिया | ऑनलाइन लेखी परीक्षा (CBT) |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 26 जून 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 24 जुलै 2025 |
अधिकृत संकेतस्थळ | ssc.nic.in |
पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारत सरकार मान्यताप्राप्त मंडळामधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयात सवलत
- SC/ST – 5 वर्षे
- OBC – 3 वर्षे
- PwD व माजी सैनिक – नियमांनुसार
वेतन
SSC हवालदार पदासाठी केंद्र सरकारच्या 7 व्या वेतन आयोगानुसार मासिक पगार मिळेल. अधिक माहिती अधिकृत जाहिरातीत दिली आहे.

महत्वाच्या लिंक्स
सरकारी नोकरीच्या अशाच अपडेट्ससाठी दररोज naukrimadat.com ला भेट द्या आणि WhatsApp ग्रुपमध्ये जरूर सामील व्हा.